Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

25 फेब्रुवारी रोजी ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव

25 फेब्रुवारी रोजी ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील (2) दोन ताडी दुकानांचा 2025-26 करीता जाहीर लिलाव (ई-लिलाव-नि-निविदा) करण्याकरीता www. mahatenders.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर 12 फेब्रुवारी 2026 पासून नोटीस प्रकाशित करण्यात येत आहे. ताडी दुकानाचा जाहीर लिलाव (ई-लिलाव-नि-निविदा) पध्दतीने 25 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

सदर ई-लिलावाच्या अटी/शर्ती व प्रक्रियेबाबतची अधिक माहिती www. mahatenders.gov.in या संकेतस्थळावर तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल. नमुद ई-लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!