Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

बेपत्ता महिलेसंदर्भात संपर्क करण्याचे आवाहन

बेपत्ता महिलेसंदर्भात संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : आशा श्रीमंत भाले (वय 45), रा. उदगीर, जि. लातूर ही 6 एप्रिल 2025 रोजी उद्गगीर येथुन तिची आई व गावातील लोकांसह हैद्राबाद येथे गेली व हैद्रबाद येथुन चंद्रपूर येथील महाकाली मंदिर येथे 7 एप्रिल रोजी मुक्काम होती. त्यानंतर सदर महिला महाकाली मंदिर परिसरातून बेपत्ता झाली. तिचा महाकाली मंदिर परीसर, बाबुपेठ रेल्वे स्टेशन, लालपेठ परीसरात शोध घेतला असता मिळुन आली नाही. त्यामुळे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे नोंद घेण्यात आली आहे. तरी सदर महिला मिळुन आल्यास पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे 07172-252200, नियंत्रण कक्ष 07172-251200 क्रमांकावर संपर्क करावा.

बेपत्ता महिलेचे वर्णन : वय 45 वर्षे, बांधा मजबुत, उंची 5.2 इंच, चेहरा गोल, केस काळे व लांब, अंगात लाल गुलाबी रंगाची साडी व पांढरा रंगाचा ब्लाउज, भाषा मराठी, हिंदी, बोलता येते.

Popular Articles