Thursday, October 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना केंद्रावर ‘सीसीटीव्ही’चा तिसरा डोळा; हायटेक पाळत ठेवत बारावीची परीक्षा ‘कॉपीमुक्त’!

कोरपना केंद्रावर ‘सीसीटीव्ही’चा तिसरा डोळा; हायटेक पाळत ठेवत बारावीची परीक्षा ‘कॉपीमुक्त’!

​कोरपना: येथील परीक्षा केंद्रावर यंदा बारावीच्या परीक्षार्थ्यांसाठी पारदर्शकतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला जात आहे. स्थानिक आश्रम शाळा व कला महाविद्यालय केंद्रावरील प्रत्येक खोलीत आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून, विद्यार्थ्यांसमोर कॉपी न करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

​प्रशासनाच्या या ‘कडक’ भूमिकेमुळे केंद्रावर शांतता असून, विद्यार्थी कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पेपर सोडवत आहेत. “प्रत्येक हालचालीवर आमचे बारीक लक्ष आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,” असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

Popular Articles

error: Content is protected !!