Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

वनमंत्री 5 जून रोजी चंद्रपुरात

वनमंत्री 5 जून रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 4 जून : राज्याचे वन मंत्री गणेश नाईक हे 5 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

5 जून रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर वन अकादमी येथे आगमन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन अकादमी परिसरात वृक्षारोपण, सकाळी 10.10 वाजता जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे लोकार्पण, सकाळी 10.20 वाजता सायबर सेलचे उद्धाटन, सकाळी 10.30 वाजता वन अकादमीतील प्रभा सभागृह येथे वनशक्ती कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाअंतर्गत विविध विषयांबाबत सादरीकरणासह आढावा, दुपारी 1.30 वाजता राखीव, दुपारी 2.30 वाजता ‘जनसंवाद कार्यक्रम’ वन विभागाशी संबंधित समस्यांबाबत जनतेशी संवाद, सायं 5 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

Popular Articles

error: Content is protected !!